पडघा विभागात धम्मपद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत,गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदनासाठी नागरिकांची मोठी गर्दी

भिवंडी तालुक्यातील पडघा विभागात प्रथमचतथागत भगवान गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची भव्य धम्मपद यात्रा स्वागत समारंभ रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भिवंडी तालुक्यातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांचा वतीने पडघा टोलनाका जवळील गोपाळास हॉटेल, मुंबई-नाशिक हायवे येथे […]

Continue Reading

हर्नियाच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी

आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात तसेच सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया हा आजार होतो. यामध्ये आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. पोटातील आतडी त्या भागाच्या वर असलेल्या मेदाच्या आवरणासहित स्नायूंमधून बाहेर येण्याचे प्रकार पुरुषांमध्ये अधिक आढळून येतात. पोटाचे स्नायू जन्मतः […]

Continue Reading

एका आठवड्यात बारामतीतील दोन बेवारस मनोरुग्ण महिलांना मिळाला हक्काचा निवारा .

गावंकरी Today News बारामती : (प्रतिनिधी : ब्युरो रिपोर्टर, रियाज पठाण.) बारामती – भिगवण रस्त्याच्या नजिक वंजारवाडी येथे वयोवृद्ध अंदाजे ५५ वयोगटातील एक महिला बेवारस स्थितीत वावरत असल्याचे एक फोन आल्यानंतर, गोखळी ता.फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे, रमेश गावडे,पै.दिपक चव्हाण यांनी त्वरित भेटून ,सदर महिलेस सात-आठ महिन्यांपूर्वी आधार देण्याचा प्रयत्न केला असता.त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद […]

Continue Reading

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न..

विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात मदत होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी भिवंडी तालुक्यातील शारदा क्लासेस पडघा व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आर. के. पालवी पडघा पावली शाळा येथे विज्ञान व सामाजिक विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पडघा परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आठवी,नववी, दहावीचे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षण माजी […]

Continue Reading