आदित्य फाऊंडेशन संचालित विद्याप्रबोधिनी शाळेच्या विद्यमाने शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी
भिवंडी; तालुक्यातील अंबाडी नाका येथील आदित्य फाऊंडेशन संचालित विद्याप्रबोधिनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत छत्रपती शिवाजीमहाराज महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.अंबाडी नाका हा तालुक्यातील जनसंपर्काच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसायिक,नोकरदार,व बहुसंख्य शिक्षित वर्गातील लोकांच्या वास्तव्याचे ठिकाण अशीही ओळख आहे.अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी मराठी भाषेबरोबर […]
Continue Reading