रक्तगट आणि आहार नियोजन
*अनेकदा आपण डाएट चार्टविषयी ऐकतो, बोलतो. कधी कधी डाएट चार्टनुसार आहारही घेत असतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये डाएटचे फॅड वाढतानाही पाहायला मिळत आहे; मात्र कधी असं ऐकलेलं नसेल की, आपला डाएट प्लॅन (आहार नियोजन) हा आपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे (रक्तगट) असेल; मात्र अनेक आहारतज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे की, आपल्या ब्लड ग्रुपनुसार आपला आहार ठेवल्यास शरीरास आवश्यक […]
Continue Reading