बालसुधार गृहातील अल्पवयीन मुलांचे लैगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल
भिवंडी दि.२३( गावकरी TODAY NEWS ) भिवंडीतील शासनाच्या बालसुधार गृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालसुधार गृहातील काही अल्पवयीन मुलांचे सुधारगृहातील ४० वर्षीय शिक्षिकेकडून लैगिक शोषण केल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.भिवंडी शहरातील कचेरीपाडा भागात राज्य शासनाच्या वतीने बालसुधार गृह असून हे बालसुधार गृह भिवंडीतील […]
Continue Reading