सामाजिक बांधिलकीतून निराधार मुलांना चित्रपट पाहण्याची पर्वणी

*गावंकरी Today News Network : ब्यूरो रिपोर्ट : रियाज पठाण.* *घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातील कलाकारांबरोबर चित्रपटगृहात बालआश्रमातील अनाथ मुलांना चित्रपट पाहण्याची पर्वणी.* प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे,नेहमी सामाजिक विषयावरती चित्रपट बनवतात अशी त्यांची ख्याती फिल्मइंडस्ट्री मध्ये आहे. नागराज मंजुळे यांचा “घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपटात स्वतः […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

( गावकरी TODAY NEWS)जिल्हा परिषद ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादन* —————————————-*शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत आहे.*समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी […]

Continue Reading

भिवंडी पंचायत समिती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादन

दि. १४ एप्रिल २०२३( गावकरी TODAY NEWS) शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत आहे.समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीनिमित्त भिवंडी पंचायत समिती कार्यालय येथिल सभागृहात […]

Continue Reading

नाभिक एकता महासंघाच्या शिष्टमंडळाकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आभार

भिवंडी दि.११( गावकरी TODAY NEWS ) नाभिक एकता महासंघाच्या विविध मागण्यांची तरतूद केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्र शासनाकडे लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरतूदीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे नाभिक एकता महासंघाचे कोकण विभागीय युवक अध्यक्ष प्रफुल्ल (पप्पू) बळीराम खंडागळे यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह कपिल पाटील यांची […]

Continue Reading

शिक्षणाचे प्रणेते, समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना महानगरपालिकेतर्फे अभिवादन

ज्योतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०), हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते, असे हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. अशा थोर समाजसुधारकांची जयंती साजरी करणेचे शासन निर्देश आणि मनपा […]

Continue Reading

आवळा खाल्ल्याने कमी होते बॅड कोलेस्टेरॉल? हे पदार्थ हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहेत उत्तम…..

—————————————- आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल यांचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढणे हा आजकाल एक सामान्य आजार आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL शरीरातील रक्तवाहिन्यांवर चरबीप्रमाणे जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो. […]

Continue Reading

प्रभाग अधिकारी मेहेरबान, तर मंडप ठेकेदार पहिलवान,मनपा हॉल मध्ये सामान ठेवणाऱ्या मंडप धारकांवर कारवाई करण्याची मुंडे यांची मागणी

उपायुक्त कर यांनी दिलेल्या कारवाईचे आदेशाला प्रभाग अधिकाऱ्यांनी दावली केराची टोपली भिवंडी ( गांवकरी TODAY NEWS ):- भिवंडी महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये रस्त्यावर कोणतेही कार्य होऊ नये व इतर नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून भिवंडी मनपाने कम्युनिटी हॉलचे बांधकाम केलेले आहे परंतु आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणी प्रमाणे मंडप ठेकेदार हे त्या हॉल मध्ये असलेल्या […]

Continue Reading

केंद्र शासनाच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आढावा बैठकीचे आयोजन

————————————- भिवंडी 🙁 गावकरी TODAY NEWS ) केंद्र शासन स्तरावरील विविध योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा,असे उदगार काढून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांनी पंचायत समिती शहापूर येथील शेतकरी भवनात गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना फटकारले.केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधान मंत्री आवास योजना, […]

Continue Reading

अंबाडी येथे कार व मोटर सायकल अपघातात बापलेकाचा मुत्यू तर, दोन जण गंभीर

अंबाडी दिं. ७. : अंबाडी शिरसाड या मार्गांवरील कोपरोली जवळ. जंगदब ढाब्याच्या समोर . कार व मोटर सायकल च्या धडकेत पिता सह. तिन. वर्षाच्या चिमुकल्या बाळाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंम्भीर झाल्याची घटना आज दुपारी घडली अल्पेश बाळकृष्ण पाटील. (. वय 40.) व इशांत अल्पेश पाटील( वय 3 वर्ष) या बाप लेकाचा या […]

Continue Reading

थायरॉईड आणि होमिओपॅथी

अति तणाव आणि डायबेटीस यांच्या पाठोपाठ थायरॉईड विकार हे आता घरगुती नाव झाले आहे. अमेरिकन थायरॉईड असोसिएशननुसार अमेरिकेतील जवळजवळ २० करोड लोकांना कोणता ना कोणता थायरॉईडचा त्रास आहे आणि यापैकी ६० टक्के लोकांना त्याची कल्पनासुद्धा नाही.  तसेच, असे मानले जाते की *पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या विकाराचे प्राबल्य अधिक आहे.* *थायरॉईड विकाराचे एक मुख्य कारण आहे आपण […]

Continue Reading