तरूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी,५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं

*आरोग्य विषयक माहिती.*************************  *,*————————————- 5 High Vitamin B-12 : अमेरीकेतील प्रसिद्ध लेखक डॉ. जोसेफ मेरकोल यांनी व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी किती आवश्यक आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे. तरूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला हाडांच्या विकासासाठी प्रोटीन कॅल्शियमप्रमाणेच आयर्न आणि व्हिटामीन बी-१२ ( Vitamin B-12) […]

Continue Reading

लिव्हरवर सूज आणतात या 2 चुकीच्या सवयी, सोडल्या नाही तर कधीच पचणार नाही अन्न आणि त्यावर घरगुती उपाचार आणि होमिओपॅथी उपचार

*आरोग्य विषयक माहिती.*************************  *————————————-डॉ संतोष साळुंखे  9960421979 Fatty Liver* : फॅटी लिव्हर ही एक गंभीर समस्या आहे. ज्याला मेडिकल भाषेत हेपेटिक स्टीटोसिस (Hepatic Steatosis) असं म्हटलं जातं. या आजारामुळे लिव्हरच्या कोशिकांममध्ये फॅट जमा होतं. ज्यामुळे लिव्हरवर सूज येतो. गेल्या काही वर्षात फॅटी लिव्हरच्या समस्या खूप वाढल्या आहेत. लिव्हरमध्ये काही प्रमाणात फॅट असतंच पण जेव्हा ते […]

Continue Reading

बोध कथा,लोभ

  एक छोटे शहर होते. त्याच शहरात गणेश मिठाईवाला यांचे खूप प्रसिद्ध दुकान होते. तो अतिशय स्वादिष्ट मिठाई बनवत असे. हळूहळू गणेश मिठाईवालाची ख्याती दूरवर पसरली. गणेशच्या दुकानातून बहुतांश लोकांनी मिठाई खरेदी करण्यास सुरुवात केली. जसजसे उत्पन्न वाढले तसतसे मिठाई विक्रेत्याचे मन सातव्या आकाशाला पोहोचले. अधिक नफा मिळविण्यासाठी तो मोजमापातही चुका करू लागला. एके दिवशी […]

Continue Reading

बोध कथा,आत्मविश्वास

**************************  *————————————-  डॉ सौ विद्या श्रीकांत कुलदीपक*   *कथा*      एक माणूस नवीन विवाहित होता आणि आपल्या पत्नीसह परतत होता. वाटेत दोघेही बोटीने एक मोठी नदी ओलांडत होते, तेवढ्यात अचानक एक भयानक वादळ आले. तो माणूस धाडसी होता पण बाई खूप घाबरली होती कारण परिस्थिती एकदम वाईट होती. बोट खूपच लहान होती आणि वादळ खरोखरच […]

Continue Reading

महाराष्ट्राचे आराध्य दैवत
     छत्रपती शिवाजी महाराज

🚩   लेखक – निलेश किसन पवार अनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे.          आज १९ फेब्रुवारी , शिवजयंती आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या  भगव्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंती म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस . शिवजयंती हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा उत्सव असतो. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो.       शिवबांचा […]

Continue Reading

हृदयाची काळजी घ्या,कोलेस्टेरॉल कमी करा

*आरोग्य विषयक माहिती.**************************————————————-डॉ संतोष साळुंखे 9822561457 अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाहीत. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त […]

Continue Reading

बोध कथा, मदत

————————————-  *डॉ सौ विद्या श्रीकांत कुलदीपक*   *कथा* *कोणाला मदत करताना आपला हेतू काय असतो, ती मदत आपण करतो, का आपल्या द्वारे ती करवून घेतली जाते ?* *ईश्वर देतो !*    खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,  आंध्र प्रदेशाच्या भूमीवर,एक उदार राजा राज्य करत होता. रोज दोन भिकारी त्याच्या दरबारात भिक्षेसाठी येत असत, आणि राजा नेहमीच त्यांना […]

Continue Reading

Inspiration |14व्या वर्षी लग्न तर, 18व्या वर्षी मातृत्व, तरीही जिद्दीने पूर्ण केलं ‘IPS’ बनण्याचं स्वप्न!

Success Story Of Mumbai Lady Singham Ips Officer N Ambika कुठल्याही संकाटापुढे मान न झुकवता धैर्य आणि चिकाटीने त्यावर मात करत आपण आपले ध्येय गाठले पाहिजे, या उक्तीचे जिवंत उदाहरण असणाऱ्या एन. अंबिका यांना आता मुंबईच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जाते. Inspiration | 14व्या वर्षी लग्न तर, 18व्या वर्षी मातृत्व, तरीही जिद्दीने पूर्ण केलं ‘IPS’ […]

Continue Reading

जेवण्यात स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे

*आरोग्य विषयक माहिती.*************************  *हिंग_फायदे*————————————- फायदे १)    बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास हिंग फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी हिंगाचे चूर्ण पाण्यात मिसळून पिऊन घ्या. सकाळी पोट अगदी स्वच्छ होऊन जाईल. २)    भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल. ३)    त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे […]

Continue Reading

जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण भागात रोजगाराची संधी

बेरोजगार युवक/युवतींनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन—————ठाणे:मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागीयस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये दि. 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये “नमो महारोजगार” कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, […]

Continue Reading