पडघ्यात जलजीवन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन

भिवंडी दि.१( गावकरी TODAY NEWS ) तालुक्यातील पडघा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हर घर जल संकल्पनेनुसार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन योजने अंतर्गत मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सकाळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,सरपंच अमोल […]

Continue Reading

पथनाट्यातून दिला पाणी बचतीचा संदेश

गावंकरी Today News Network ब्युरो रिपोर्टर रियाज पठाण बारामती.पुणे : पिंपळे गुरव : दिलासा संस्था, मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या सामाजिक संस्थांच्या वतीने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर प्रकाश टाकणारे  “पानी रे पानी तेरा रंग कैसा” हे पथनाट्य सादर करून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात जनतेचे  प्रबोधन केले.दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क […]

Continue Reading

लिव्हर सिरोसिससाठी होमिओपॅथिक उपचार

—————————————- यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताचा ‘सिरोसिस’ ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये यकृताच्या सामान्य ऊतींचे नुकसान होते आणि त्यांच्या जखमांचे व्रण येतात. *सिरोसिसचा लिव्हरवर कसा परिणाम होतो?* सिरोसिस यकृताच्या अनेक महत्वाच्या कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकतो. यकृताच्या पेशींना हानी पोहोचवणारी कोणतीही स्थिती सिरोसिस होऊ शकते. यकृताला त्याचा मुख्य रक्तपुरवठा आतड्यांच्या शिरासंबंधी प्रणालीतून होतो. डागांच्या ऊतींच्या […]

Continue Reading

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बालसंस्कार वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

गावंकरी Today News Network ब्युरो रिपोर्टर रियाज पठाण बारामती.बारामती:जिल्हा परिषद शाळा कांबळेश्वर येथे १० एप्रिल ते २५ मे या दीड महिन्याच्या कालावधीत शाळेत बालसंस्कार वर्ग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु झाले असून दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत हे शिबीर होत असून शाळा व्यवस्थापन, ग्रामपंचायत कांबळेश्वर, पालक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते उपशिक्षिका सुनिता […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज जयंती व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून न भूतो न भविष्यती असा भव्य महिला मेळावा संपन्न

महाराष्ट्रातल्या सात कर्तबगार महिलांचा केला सन्मानभिवंडी(गावकरी TODAY NEWS ):- ठाणे जिल्ह्यातील कोनगाव येथील सेरेमनी बॅक्वेट हॉल या ठिकाणी आरपीआय आठवले पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्देशावरून संगीता राजेश गायकवाड अध्यक्षा ठाणे जिल्हा ग्रामीण आरपीआय (आ) महिला आघाडी यांनी आयोजित केला होता. सदर मेळाव्याला उदंड व प्रचंड प्रतिसाद मिळून हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या. सदर प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय […]

Continue Reading

भिवंडी बाजार समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागासाठी उद्या निवडणूक होणार आसून यापैकी भाजपा. शिदे गट. श्रमजीवी आशा महायुतीचे ४ ऊमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत मात्र राहिलेल्या १४ जागासाठी ही अटीतटीची लढत होणार आसून. यात.सह. सेवा सोसायटीच्या मधून दहा जागावर तर . ग्रामपंचायत चे मधून चार जागांवर संचालक निवडूण देयचे आहे सदर निवडणूक […]

Continue Reading

आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी होण्याची कारणे,लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

—————————————- आम्लपित्त म्हणजे असिडीटी , असिडीटीचात्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्यानेखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हीसमस्या होत असते.आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठीहायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचेप्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातूनअन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊलागतो. असिडीटीची लक्षणे एसिडीटीमुळे पोटात आग व जळजळ होणे,छातीत जळजळ होणे,• घशात जळजळणे,• मळमळ किंवा उलटी होणे,•तोंडात […]

Continue Reading

कामगार वर्गाच्या भवितव्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र यावे! — ज्येष्ठ अधिवक्ता संजय सिंघवी

आजचे सरकार कामगार कायदे आणि पर्यावरण संबंधित कायदे बदलत आहे. नवीन श्रम संहिता मालकधार्जिणी असून त्यामुळे कामगार व कामगार संघटनांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. आऊटसोर्सिंग गुलामगीरीचेच दुसरे रूप आहे. आता कायमस्वरूपी रोजगार संपणार आहे. सरकारी व निमसरकारी क्षेत्रात आऊटसोर्सिंगचे आदेश सरकार देत आहे. या विरोधात आंदोलन उभारणे आवश्यक आहे. कामगार संघटनांची ताकद कमी झाल्यामुळेच सरकार […]

Continue Reading

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

~~~~~~~~~~~~~~~~~ जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी […]

Continue Reading

स्तनामधील गाठीचे लक्षण, कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

स्तनामधील गाठी स्तनांच्या असामान्य तंतू वाढी असतात. त्या गोल किंवा अनियमित, वेदनायुक्त किंवा वेदनाहीन, अल्सरसह किंवा त्याशिवाय, मऊ किंवा कठीण आणि कर्करोगयुक्त किंवा कर्करोगपूर्ण असू शकतात. अधिकतर स्तनातील गाठी हानिकारक नसतात. म्हणून, तुम्हाला स्तनामधील गाठ ओळखायला आल्यास किंवा तसे निदान झाल्यास, काळजी करू नका *होमिओपॅथी मध्ये स्तनाच्या प्रत्येक प्रकारच्या गाठीसाठी औषधे उपलब्ध आहेत.* तुमच्या स्तनामध्ये […]

Continue Reading