जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यशाळा व भूमिपूजन सोहळा आयोजन

————————————–जिल्हा परिषद, ठाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभा सदस्य, कल्याण यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यशाळा व भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आले आहे. कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शनिवार, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे. […]

Continue Reading

भिवंडीतील बारवर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी दि.५ ( गावकरी TODAY NEWS ) शहरात ऑर्केस्टाबारच्या नावाखाली सपना बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच नारपोली पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकून १० बारबालासह हॉटेल मॅनेजर, वेटर अश्या १३ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील दापोडे रोड असलेल्या सपना लेडीज बारमध्ये […]

Continue Reading

भिवंडीत कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात,महापालिकेचे दुर्लक्ष

भिवंडी दि.४( गावकरी TODAT NEWS ) शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ३ अंतर्गत येणाऱ्या नारपोली हद्दीतील आराधना कंपाउंड येथील ऑप. पारसिक बँक जवळील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुर्गंधीने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.या कचऱ्याच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त झाले असून महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे महापालिकेने सदर परिसर […]

Continue Reading

शिक्षक भरती होईपर्यंत जिल्ह्यातील शिक्षक सोडू देणार नाही-सभापती संदेश ढोणे

जव्हार-जितेंद्र मोरघा प्राथमिक शिक्षक उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत एकही शिक्षकाची आंतरजिल्हा बदली करू देणार नाही असा इशारा बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा जिल्हाध्यक्ष जिजाऊ संघटना,पालघर संदेश ढोणे यांनी दिला आहे.सदर विषयासंदर्भात सभापती ढोणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेऊन […]

Continue Reading

लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनात A+(3.43 CGPA) श्रेणी प्राप्त

जव्हार-जितेंद्र मोरघा येथील रयत शिक्षण संस्थेचे, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक २६ आणि २७ एप्रिल२०२३ रोजी द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनासाठी बेंगलोरहून नॅक कमिटी आली होती. या कमिटीचे चेअरमन डॉ. विजयालक्ष्मी मुव्वा (आचार्य नागार्जुन विद्यापीठ गंटूर, आंध्रप्रदेश) सदस्य, समन्वयक डॉ. बी. एच. सुरेश (म्हैसूर विद्यापीठ ), सदस्य, प्रिं. हौध मोहिद्दीन एम.( हाजी करूथा […]

Continue Reading

जिजाऊने दिली शिगाव-खुताड ग्रामपंचायतच्या वाचनालयाला ७६ पुस्तके

जव्हार-जितेंद्र मोरघा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र अध्यक्ष संस्थापक निलेश जी भगवान सांबरे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १४ वर्षांपासून कोकणातील पाचही जिल्ह्यात आरोग्य,शिक्षण,महिला सक्षमीकरण,शेती,रोजगार क्षेत्रात काम करते आहे. शिगाव – खुताड ग्रामपंचायतीच्या वाचनालयामध्ये पुरेशी पुस्तके उपलब्ध नाही हे समजताच तेथील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे जेणेकरून गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावेल ह्या हेतूने आज बोईसर […]

Continue Reading

ग्लोबल खान्देश महोत्सव कल्याणकरांसाठी पर्वणी…!

महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट कल्याणनगरीत दि.२८ एप्रिल,२०२३ ते दि.१ मे,२०२३ या चार दिवशी दररोज संध्याकाळी ५.०० ते रात्री १०.०० यावेळेत केडीएमसी ग्राऊंड,मुंबई विद्यापीठ उपकेंद्राशेजारी, वसंत व्हँली,कल्याण(प) येथे अत्यंत दिमाखदार व दैदिप्यमान स्वरुपात संपन्न होत आहे.दि.२८ एप्रिल,२०२३ रोजी महोत्सवाचं उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कलामंचवर खान्देशी कलाकारांचं सुरेल व सुरेख […]

Continue Reading

२५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२३-२४ प्रवेशासाठी मुदतवाढ

—————————————————– दि. ०३ मे २०२३वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी RTE अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत सन २०२३-२४ ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई. २५ % प्रवेशासाठी दिनांक […]

Continue Reading

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न

निविष्ठा विक्रेते, रासायनिक खते, बी- बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी व कृषि विभागाचे अधिकारी यांची जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न झाली. येत्या एक जून पासून खरीप हंगामास सुरूवात होत असून, पुढील 10 ते 15 दिवसात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येईल. त्याबरोबरच शेतीला लागणारी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके व कृषि औजारे यांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची […]

Continue Reading

जास्त लिंबू पाणी पिण्याचे फायद्यांसह ‘हे’ तोटेही जाणून घ्या,लिंबू पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.

लिंबू पाणी पिण्याचे फायद्यांसह ‘हे’ तोटेही जाणून घ्या side effects of drinking too much lemon: उन्हाळ्यात घराबाहेर पडायचे म्हणजे जीव कासावीस होतो. किमान दहा मिनिटे जरी उन्हांत फिरलो तरी उष्णतेने घामाघूम व्हायला सुरुवात होते. अशावेळी आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, फळांचा रस, कोल्ड्रिंक्स पिणे पसंत करतो. तर काहीजण उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचे भरपूर […]

Continue Reading