कर्नाटक राज्यात निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला विजय बारामतीत फटाके व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला

गावंकरी Today News Network ब्यूरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण.*बारामती* आज दि.१३ मे.रोजी कर्नाटक मध्ये झालेला काँग्रेस पक्षाचा विजय जल्लोष बारामती शहरामध्ये साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष अशोक इंगोले महाराष्ट्र प्रदेश सचिव आकाश मोरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर एडवोकेट इन्कलाब वकील डॉक्टर विजय विषय पुणे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती पुणे जिल्हा उपाध्यक्ष […]

Continue Reading

आई एक महान दैवत..

……..।।।।।।।।।………………. आज 14 मे , Mother’s Day म्हणजेच मातृदिन आहे. दरवर्षी मातांचा सन्मान करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा उत्सव साजरा केला जातो. आईबद्दल आदर आपुलकी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे मातृदिवस. त्या निमित्ताने आईची महती सांगणारा हा लेख. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ‘मातृ देवो भव ‘ असे म्हणून आईला सर्वात वरचे स्थान दिले […]

Continue Reading

आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

भिवंडी दि.११( गावकरी TODAY NEWS ) भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणि मागील वर्षी शहरामध्ये ठिकठिकाणी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरामध्ये अशी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित सर्व प्रशासनाच्या जबाबदारीप्रमाणे कर्तव्य व त्यासंबंधीची तयारी,आखलेल्या करावयाच्या नियोजनबध्द उपाययोजना यासंदर्भात भिवंडीतील सर्व संबंधित प्रशासनांची भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेने गहाळ झालेले ४५ मोबाईल नागरिकांना केले परत

भिवंडी दि.12( गावकरी TODAY NEWS ) भिवंडी परिमंडळ -२ अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांत २०२३ मध्ये नागरीकांच्या मोबाईल गहाळ झाल्याच्या घटनांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात दाखल होत्या.त्याअनुषंगाने गुन्हे शाखा घटक- २ च्या पथकाने भिवंडी शहरात शिताफीने तपास करून ४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे ४५ मोबाईल शोधून गुरुवारी नागरिकांना परत केले आहेत. भिवंडी गुन्हे शाखा युनिट […]

Continue Reading

कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित

*बारामती : गावकरी Today News Network ब्युरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण. गुरूवार दि.११/०५/२०२३ रोजी कूरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर डॉ.माळी सर यांच्या उपस्थित बुधराणी हॉस्पिटल पुणे यांचे मोफत कॉम्पुटर मशीन द्वारे नेत्र तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये एकूण ११३व्यक्तींची मोफत तपासणी करण्यात आली व १७ व्यक्तीचे मोतीबिंदू चे मोफत ऑपरेशन करण्यात येणारं आहे. व राहिलेल्या […]

Continue Reading

नर्स (परिचारिका) – आरोग्य सेवेतील एक महत्वाचा आधारस्तंभ

—————————————- आरोग्य सेवेतील महत्वाचा आधारस्तंभ # नर्स # यांना नर्स डे च्या गावकरी TODAY NEWS परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.. लेखक – निलेश पवारअनगाव, ता – भिवंडी, जि – ठाणे. आज 12 मे, जागतिक नर्स डे म्हणजेच परिचारिका दिवस आहे. आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस जागतिक नर्स डे (परिचारिका दिवस) म्हणून […]

Continue Reading

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भूमिपूजन सोहळा संपन्न

—————————————जिल्हा परिषद, ठाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभा सदस्य, कल्याण यांच्या विशेष प्रयत्नातून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शनिवार, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, नेवाळीजवळील मैदान, तालुका अंबरनाथ येथे डिजीटल […]

Continue Reading

केसातील कोंडा, केस गळणे, टक्कल पडणे, केस पांढरे झाल्यास व केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

आरोग्य विषयक माहिती. 👉डोक्यात कोंडा (Dandruff) झाल्यास : पहिला प्रयोग : २५० ग्रॅम ताकात १० ग्रॅम गूळ घालून डोके धुतल्याने किंवा लिंबाचा रस लावून डोके धुतल्याने कोंडा नाहीसा होतो. दुसरा प्रयोग : अर्धी वाटी दह्यात दोन चमचे हरबऱ्याच्या डाळीचेपीठ (बेसन) घालून केसांच्या मुळाशी लेप करावा. २० मिनिटांनंतरडोके धुवावे. कोंडा नाहीसा होऊन केस चमकदार होतील. 👉केस […]

Continue Reading

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सातपाटी गावात मोफत उपक्रम

जव्हार-जितेंद्र मोरघा संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती, व आदी सामाजिक क्षेत्रात निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणीक व सामाजिक संस्थेचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असून स्वतःच्या उत्पन्नातील ८०% रक्कम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून खर्च करून ८ ठिकाणी मोफत सी बी एस ई शाळा, १३० खाटांचे सुसज्ज मोफत रुग्णालय, १० रुग्णवाहिका, प्रत्येक वर्षी २५ लाख वह्या […]

Continue Reading

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेचे नालेसफाईसाठी २ कोटी ९ लाखांचे उद्दिष्ट ; ४० दिवसांत काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे अल्टीमेटम

भिवंडी शहराला यावर्षी पुरापासून वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली असून, त्यासाठी महापालिकेने पाच प्रभाग समित्यांमध्ये वेगवेगळ्या ५ कंत्राटदारांसह एकूण ६ ठेकेदारांना २ कोटी ९ लाख २७ हजार १४८ रुपयांचा ठेका दिला आहे.जो मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त म्हणजेच ६० लाखांनी जास्त आहे.इतकेच नाही तर सर्व नाले पूर्णपणे साफ करण्यासाठी आयुक्तांनी ठेकेदारांना ४० […]

Continue Reading