नांदेडमधील हत्याकांडप्रकरणी खुन्यांना फाशी द्या,भिवंडी आरपीआय गटाची मागणी
भिवंडी दि.१३( गावकरी TODAY NEWS ) नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्याकांडप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,याकरिता भिवंडी आरपीआय गटाच्या वतीने भिवंडी प्रांतांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले आहे.नांदेडमधील बोंडाहवेली येथील भालेराव कुटुंबीयांनी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने त्या गावातील काही समाजकंटक तरुणांनी कुटूंबीयांना एका लग्न वरातीत गाठून बेदम मारहाण केली होती.या मारहाणीत भालेराव […]
Continue Reading