केडीएमसीच्या ७ मजली वाहनतळाला मार्गीकाच नाही,अनियमिततेच्या भीतीने ग्राहकांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सात मजली पार्किंग उभारत त्यावर २२ मजली टॉवर उभारणाऱ्या विकासकाने या पार्किंगसाठी मार्गीकाच ठेवलेली नाही. तर बाजूलाच असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतीतुन पालिकेच्या वाहनतळाला मार्गिका जोडत पालिकेची फसवणूक केली आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर इमारत अनधिकृत ठरण्याची भीती असलेल्या ग्राहकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी पालिकेकडून […]

Continue Reading

कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करून ठाणे जिल्हा परिषद तर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिम सप्ताह समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि उत्तम दर्जाचे पीक घेऊन जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या […]

Continue Reading

कर्मवीर पतसंस्था गुणवडी प्रवीण प्लाझा सिनेमा रोड येथे कार्यालयाचे उद्घघाटन

बारामती : (गावंकरी Today News नेटवर्क ब्यूरो रिपोर्टर रियाज पठाण.) बारामती येथे कर्मवीर पतसंस्था गुणवडी या कार्यालयाचे भव्य असे नूतनीकरण करून,या कार्यालयाचे उद्घघाटन जेष्ठ संचालक मा.भारत बापू गावडे व मधुकर होले यांच्या शुभ हस्ते दिनांक- २६/०६/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्था संचालक धनंजय अण्णा वाबळे,उपाध्यक्ष निलेश बोरावके,कल्याण पाटील,छगन आटोळे,व शंकर पतसंस्था व्यवस्थापक […]

Continue Reading

जंक्शन येथे अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने आषाढी एकादशी व ईद निमित्त प्रसादाचे आयोजन

बारामती :(गावंकरी Today News नेटवर्क ब्युरो रिपोर्टर रियाज पठाण.) इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने आषाढी एकादशी व ईद निमित्ताने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाभिषेकाने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यावेळी हिंदू व मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकात्मतेची भावना असल्याचा संदेश दिला .अभिषेक, […]

Continue Reading

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य समता दिंडी*

जि. प. ठाणे येथे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन साजरा —————————————-आरक्षणाचे जनक, रयतेचा जाणता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे, यशवंतराव चव्हाण सभागृहात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नशा मुक्ती व समता दिनांचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तसेच […]

Continue Reading

आरक्षणाचे जनक, लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त, भिवंडी महानगरपालिकेची मानवंदना

लोक कल्याणकारी, क्रांतीकारी राजे म्हणून ख्याती असणारे, सामाजिक एकता स्थापन करणारे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे परंतु मोफत अशी सुविधा निर्माण करणारे जीवंत व लोककल्याणकारी राजा जे भारताततील लोकशाहीचे ख-या अर्थाने आधारस्तंभ होते, अशा उच्चविद्याविभूषित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ऊर्फ यशवंतराव जयसिंगराव घाटगे कोल्हापूर संस्थान यांची जयंती आज भिवंडी महानगरपालिके मध्ये शासनाच्या आदेशान्वये व महानगरपालिका प्रशासक तथा […]

Continue Reading

भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात का? जाणून घ्या काय सांगतात पोषणतज्ज्ञ

भरपूर फायबर, कमी कार्ब्स, मॅग्नेशियम आणि झिंक असलेल्या भोपळ्याच्या बिया इन्सुलिन सेन्स्टिव्हिटी सुधारतात आणि रक्तातील साखर कमी करतात, असे अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ यांनी ‘ सांगितले आहे. भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात का? जाणून घ्या, काय सांगतात पोषणतज्ञ. भोपळ्याच्या बियांना इंग्रजीत pumpkin seeds आणि स्पॅनिशमध्ये pepitas असे म्हणतात. भोपळ्याच्या बिया या स्वादिष्ट स्नॅक्स […]

Continue Reading

कायदा, सुव्यवस्था राखून बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा,पोलिस उपायुक्त, नवनाथ ढवळे

भिवंडी : दरवर्षीप्रमाणे भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधवांची बकरी ईद यंदाही साजरी करण्याच्यादृष्टीने पोलिस व महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे .त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून आपण सर्वांनी यंदाची बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा, असे आवाहन पोलिस विभागाच्यावतीने पोलिस उपायुक्त, परि २ नवनाथ ढवळे यांनी भिवंडीतील बैठकीस उपस्थित असलेल्या मुस्लिम धर्मिय बांधवांना केले. यावेळी महापालिकेचे उप-आयुक्त […]

Continue Reading

कानातून पाणी येणे

_________________________ कानाच्या विविध तक्रारी वरचेवर होत असतात. कानातून पाणी गळणे ही त्यापैकीच एक समस्या आहे. या त्रासाला ओटोरिया (otorrhea) असेही म्हणतात. हा त्रास सामान्य असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण वेळीच उपचार न झाल्यास कानात इन्फेक्शन वैगेरे होऊन अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. कानातून पाणी का येते, त्याची कारणे व त्यावरील उपचार याविषयी माहिती […]

Continue Reading

उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये योगसाधना करावी-उपसभापती ,प्रदीप वाघ

जव्हार-जितेंद्र मोरघा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुक्यामध्ये त्यापैकी मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोखाडा पंचायत समिती उपसभापती तसेच शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप वाघ यांनी आपले आरोग्य आणि सुदृढ निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक माणसाने सकाळी उठल्याबरोबर योगासना केले पाहिजे. […]

Continue Reading