भिवंडीत बाहेरील जड अवजड वाहनांना २४ तास बंदी
गुडीपाडव्यापासून अधिसूचना लागू
भिवंडी शहरातुन वाडा, नाशिक,मुंबई,अंजूरफाटा कडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना भिवंडी शहरात प्रवेश करण्यास २४ तास बंदी करण्यात आली असून गुजरातला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांनी वाडा मार्गे जाण्यासाठी वंजारपट्टी नाका उड्डाणपूलावरून जाण्यासाठी अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत काढण्यात आली आहे. त्यामुळे शहराबाहेरील जडवाहनांमुळे शहरात होणारे अपघात नियंत्रित होणार आहेत. काल गुढीपाडव्यापासून हि […]
Continue Reading