डाळीचे पीठ
*जुन्या काळात जेव्हा साबण उपलब्धच नव्हते तेव्हा लोक डाळीचे पीठ अंगाला लावून आंघोळ करत होते आणि आता सुद्धा अगदी आधुनिक काळातही डाळीच्या पिठाचा साबणासारखाच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जात आहे. डाळीचे पीठ म्हणजे हरभर्याच्या डाळीचे पीठ ज्याला सध्या बेसन पीठ म्हणण्याची पद्धत आहे. बेसन पिठाचे दुधात मिश्रण करून ते […]
Continue Reading