भिवंडीतील ५ केमिकल तस्करांना गुन्हे शाखेने आंतरराज्यासह बाह्यराज्यातून ठोकल्या बेड्या ; २ टेम्पोसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी ( गांवकरी TODAY NEWS ) नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ च्या पोलीस पथकाने समांतर तपास करीत केमिकलच्या १४ लाखांच्या मालासह २ टेम्पो जप्त करून ५ जणांना आंतरराज्यासह बाह्य राज्यातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.दुर्गेश सबरजीत भारती (२४),राहुल गिरीजा सरोज (२७ दोघेही मूळ रा.उत्तर प्रदेश),उमेश दत्तात्रेय पाटील (२४),अमरदीप […]

Continue Reading

भिवंडीत महाविकास संघर्ष समिती भिवंडी व ग्रामीणचा टोरेंट पावर विरोधात मोर्चा

भिवंडी दि.३० ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडीला वीज पुरवठा करून त्याची वीजबिले वसुली करणाऱ्या टोरेंट पावर या कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात शुक्रवारी १ सप्टेंबर २३ रोजी महाविकास संघर्ष समितीच्या वतीने दुपारी २:३० वाजता मोर्चा काढणार असल्याची माहिती समितीच्या वतीने अजयनगर येथील शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेसाठी समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे, माजी […]

Continue Reading

भिवंडीत बरफगल्ली आंगणवाडीमध्ये रक्षाबंधन

भिवंडी दि.३० ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील कापआळी येथील बरफगल्ली आंगणवाडीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अंगणवाडीतील मुलेमुली उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.एकात्मिक बालविकास प्रकल्प भिवंडी पश्चिम विभागांतर्गत बिट क्र.६ अंतर्गत कापआळी येथे आंगणवाडी क्र.१३७ बरफगल्ली येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम सीडीओपी रंजना कंकाळ व मुख्यसेविका प्रतिभा वीर यांच्या […]

Continue Reading

टोईंग गाडीवरील कर्मचाऱ्यांचा धंद्यासाठी काहीपण,भिवंडीतील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणारे टोईंग ठेकेदार बेशिस्त ?

भिवंडी दि 02 ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील वाहन चालकांना शिस्त लागावी आणि वाहतुकीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरात वाहतूक विभागांतर्गत सुरु असलेली टोईंग गाडी सावज शोधण्याप्रमाणे केवळ सरकारी व निमसरकारी कार्यालय मार्गावरील व परिसरातील वाहन उचलून धंदा करीत आहे,असा आरोप शहरातील नागरिकांकडून केला जात असून वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टोईंग ठेकेदारावर […]

Continue Reading

नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा ; एकास अटक,दुसरा साथीदार फरार

भिवंडी दि.२९ ( गांवकरी TODAY NEWS ) नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपची विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या दोन नशेच्या सौंदागरांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.तबरेज अब्दुल रहमान मोमीन (४१) असे अटक करण्यात आलेल्या माफियाचे नाव आहे.तर त्याचा एक साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हे दोन्ही माफिया शहरातील […]

Continue Reading

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिवंडी दि.२८ ( गांवकरी TODAY NEWS ) ठाणे – नाशिक वाहिनीवरील रांजणोली गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असता,झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.राम दगडू म्हात्रे (५० रा.गुंदवली) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर या अपघात प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती “मूत्रसंस्थेचे आजार”

—————————————- लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्हाळी, लघवीतून पू येणे, लघवीत रक्तयेणे, पोटात दुखणे, चेहरा सुजणे ही मूत्रसंस्थेच्या आजाराची वेगवेगळी लक्षणे आहेत. 💁🏻‍♀️ *लघवी अडकणे आणि बंद होणे या दोन लक्षणांमध्ये महत्त्वाचा फरक आहे.* लघवी बंद होणे (किंवा कमी होणे) म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे किंवा कमी होणे, यामुळे लघवी कमी तयार […]

Continue Reading

‘पाणी पिण्यावरून’ जातीयवादी अपशब्द वापरल्याने आठजणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये काम करणाऱ्या गटप्रवर्तक आदिवासी महिलेस जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यसह ग्रामीण आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार ८ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील, बाल विकास अधिकारी डॉ. स्वाती बाजीराव पाटील, भिवंडी पंचायत समिती मधील […]

Continue Reading

रानभाज्या महोत्सव, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार,एकूण नफा १ लाख ५० हजार रुपये

रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी रानभाज्या महोत्सव जिल्हा परिषद ठाणे येथिल आवारात आयोजित करण्यात आले होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल याच्या हस्ते उद्घाटन व दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. रानभाज्या महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ येथिल […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती, “भोजनाचे नियम”

*१) भोजन नेहमी खाली मांडी घालून बसूनच करावे. उभे राहून प्राण्यांप्रमाण जेवण करू नये. कारण प्राण्यांचा गुरुत्वाकर्षण केंद्र बिंदू वेगळा असतो व आपला वेगळा असतो.* *२) डायनिंग टेबलचा वापर भोजनासाठी करू नये. प्रसंगी खुर्चीवर बसावे लागल्यास मांडी घालून बसावे.* *३) ज्याची पचनसंस्था चांगली आहे, त्याने खाल्लेल्या अन्नापासून व्यवस्थितपणे १) रस, २) रक्त, ३) मांस ४) […]

Continue Reading