आरोग्य विषयक माहिती,मणक्याचेआजार

आजच्या जीवनशैलीची नवीन देणगी म्हणून आढळून येणारा आजार म्हणजे मानेच्या कमरेच्या मणक्यांचा आजार. धावपळीचे जग, सतत कामानिमित्त करावा लागणारा प्रवास, दूरदूर शाळा-कॉलेज यामुळे प्रवास. व्यवसायामुळे सतत कॉम्प्युटरवर काम करणे इत्यादी अनेक कारणांमुळे आपणास हे आजार आढळतात. कारणे :* व्यायामाचा अभाव* काम करताना नीट न बसणे* पुढे वाकून बसण्याची सवय* चालताना पाठ सरळ न ठेवणे* सतत […]

Continue Reading

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

भिवंडी दि.११ ( गांवकरी TODAY NEWS ) सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी मयत पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सुनिल रामअवतार गोंड,सासरा रामअवतार गोंड,सासू लीलावती देवी गोंड,दिर सुधिर गोंड,नणंद गुंजन गोंड अशी […]

Continue Reading

पत्नीसह मुलीला रिक्षातून सोडल्याच्या रागातून पतीची चालकाला मारहाण

भिवंडी दि.11 ( गांवकरी TODAY NEWS ) रिक्षा चालकाने रात्रीच्या वेळी त्याच्या परिचित विवाहित महिलेसह तिच्या मुलीला रिक्षातून राहत्या गावात सोडल्याने विवाहितेच्या पतीने या गोष्टीचा मनात राग धरून जाब विचारत चालकाला शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना खोणी गावात घडली आहे.याप्रकरणी रिक्षा चालकाच्या फिर्यादीवरून आरोपी पतीवर निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading

बोध कथा ,प्रयत्नशील व्हा, पण निस्वार्थी व्हा

*—————————————- एक संत अत्यंत निस्वार्थी, सदाचारी आणि लोकसेवक होते. आयुष्यभर निस्वार्थपणे इतरांच्या कल्याणात गुंतलेले. एकदा प्रवासात असताना त्यांच्या झोपडीजवळून देवांचा समूह गेला. संत साधना करत होते, साधनेतून उठले. पाहीले, देवगण उभे आहेत. आदर, सन्मान केला, बसायला आसन दिले. देवता म्हणाले – “तुमचे लोककल्याणाचे कार्य पाहून आम्हांला आनंद झाला. तुम्हाला जे वरदान हवे ते मागा.” संत […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती,डाळिंब खाण्याचे हे आहेत १४ फायदे

—————————————- डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ. ▪️चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे. ▪️अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास […]

Continue Reading

कुष्णा अंधारात जन्माला कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत..

कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश […]

Continue Reading

भिवंडी दिनांक 8 व 9 सप्टेंबर रोजी शहरात पाणी कपात

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळविण्यात येते की, स्टेम वॉटर डिस्ट्र कंपनी यांच्याकडून मुख्य उद्दंचन केंद्र शहाड येथील नवीन एक्सप्रेस फिडर कार्यान्वित करण्याकरता व इतर देखभाल दुरुस्तीच्या कामा करता शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी नऊ वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रात्री सकाळी नऊ वाजेपर्यंत 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडी […]

Continue Reading

पोलिसांत तक्रारीसह कोर्टात गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

भिवंडी दि.६ ( गांवकरी TODAY NEWS ) विवाहिता सासरच्या मंडळी विरोधात पोलीस ठाण्यासह भिवंडी न्यायालयात गेल्याने पतीसह सासू सासऱ्याने विवाहितेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी न्यायालयाच्या आवारातून समोर आली आहे.याप्रकरणी विवाहितेने पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पती अतुल मुन्नेलाल चौधरी (३४),सासरे मुन्नेलाल चौधरी (६५),सासू यशोदा चौधरी (५५) अशी […]

Continue Reading

मयत व्यक्तीच्या नावाने बनावट कुलमखत्यारपत्र बनवून जमिनीची विक्री करणाऱ्या पती पत्नीवर गुन्हा

भिवंडी दि.६ ( गांवकरी TODAY NEWS ) मयत व्यक्तीच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून पती पत्नीने व्यापाऱ्याच्या जमिनीचा अपहार केल्याची खळबळजनक घटना भिवंडी दुय्यम निबंधक कार्यालयातून उघडकीस आली आहे.या फसवणूक प्रकरणी व्यापाऱ्याने पती पत्नीवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बशीर अहमद मोहरम अली अन्सारी,हुसना बानो अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.पोलिसांनी […]

Continue Reading

मध आणि लिंबू सेवन करण्याचे पाच मोठे फायदे

1) मध-लिंबू प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मध आणि लिंबूमध्ये असलेले अ‍ॅन्टीऑक्सीडेंट्स प्रतिकारक क्षमता वाढवतात. 2) तात्काळ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी याचे सेवन करणे फायद्याचे ठरते. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट असते. हे खाल्याने शरिरात उर्जेचा स्तर वाढतो आणि यात लिंबू टाकला तर उर्जा तर अधिक वाढते आणि तुमचा मूडही चांगला होतो. 3) वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू […]

Continue Reading