ट्रकच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी
भिवंडी दि.20 ( गांवकरी TODAY NEWS ) बँकेतून पैसे काढून घरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली असता,झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील अंजुर फाटा परिसरातून उघडकीस आली आहे.याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४ जुलै २०२३ रोजी दुपारी १ […]
Continue Reading