बोध कथा ,अतिथी देवो भव
*सर, आज नाही येऊ शकणार हो मी. नवमीचा कुलाचार आहे घरी. वाटल्यास पगार कापा एक दिवसाचा, पण नाहीच जमणार..!* *वर्षातले काही ठरलेले सण माझी सुटटी असणारच. मी म्हणलोच होतो ना, विनयचं बोलणं साहेबांनी ऐकून घेतले आणि फोन ठेवण्यापूर्वी म्हणाले, “मला तुमचा पत्ता पाठवा मधल्या सुट्टीत जेवायला मीच येतो तुमच्याकडे.”* *त्याला आश्चर्य वाटलं, सुट्टी न देणारा […]
Continue Reading