भिवंडीत १८ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; ट्रक चालकास अटक

भिवंडी दि.११ ( गावकरी TODAY NEWS ) तालुक्यातील ठाणे – नाशिक वाहिनीवरील मानकोली ब्रिजजवळ नारपोली पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत गुटखा जप्त करून ट्रकसह ४४ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक चालकास अटक केली आहे.चेतनलाल सदरलाल साहू (२८) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून त्याचे […]

Continue Reading

क्षुल्लक कारणावरून मित्राला मारहाण ,दोघांवर गुन्हा

भिवंडी दि.१० ( गांवकरी TODAY NEWS ) चार मित्रांपैकी दोन मित्रांमध्ये वाद असलेल्यांपैकी एका मित्राच्या पत्नीच्या वाढदिवसाला तिसऱ्या मित्राने दुसऱ्या मित्राला बोलावल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाल्याने दोन मित्रांनी आपसात संगनमत करून मित्रालाच लाथा बुक्क्यांसह दगडाने मारून गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे.याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कार्तिक […]

Continue Reading

जुनाट सर्दीदेखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते

आरोग्य विषयक माहिती. ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो. परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात. *सर्दीची कारणे :* थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी […]

Continue Reading

बोध कथा ,नात्यात दुरावा

*कथा* *एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.* *एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- “बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या.”* **मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या […]

Continue Reading

पांढरा कोड रोग (Vitiligo) : लक्षण, कारणे व उपचार

आरोग्य विषयक माहिती.—————————————- पांढरा कोड रोग (Vitiligo) : लक्षण, कारणे व उपचार पांढरा कोड रोग, म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचा पूर्णपणे पांढरी होते. ज्या पेशी त्वचेला रंग असण्यास कारणीभूत असतात, त्या गेल्यामुळे किंवा त्यांचे कार्य थांबल्यामुळे, पांढरा कोड रोग उद्भवतो. ह्या रोगांमध्ये, त्वचेवरील पांढरे डाग आकाराने मोठे […]

Continue Reading

भिवंडीत सप्टेंबरच्या बिलापासून महावितरणतर्फे अतिरिक्त इंधन शुल्क

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) महावितरणने महाराष्ट्रातील महावितरणच्या ग्राहकांसाठी सप्टेंबर २०२३ च्या बिलिंग महिन्यापासून इंधन समायोजन शुल्क (एफएसी) आकारण्याबाबत ३० सप्टेंबर २०२३ रोजी परिपत्रक जाहीर केले आहे.त्यानुषंगाने सध्याच्या प्रति युनिट दराव्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांच्या बिलांमध्ये एफएसी शुल्क अतिरिक्तपणे लागू केले जाईल.अशी माहिती टोरेंट पावरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदानिया यांनी दिली आहे.यामध्ये निवासी श्रेणीतील ग्राहकांसाठी […]

Continue Reading

मित्राकडे बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांची मित्राला लोखंडी सळईने मारहाण

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) चार मित्रांपैकी एकाच्या विरोधात उलटसुलट बतावणी केल्याचा आरोप करीत दोघांनी आपसात संगनमत करून रागातून मित्रालाच शिवीगाळ करीत लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रेम म्हात्रे व त्याचा मित्र विघ्नेश कैलास पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची […]

Continue Reading

महापालिकेच्या जलवाहिनीला अनधिकृतपणे नळजोडणी करणाऱ्यावर गुन्हा

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी शहर महापालिकेच्या अधिकृत जलवाहिनीला अनधिकृतपणे नळजोडणी करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हाशीम अब्दुल वफा खान असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील शांतीनगर परिसरातील उमर कॉम्प्लेक्समध्ये २७ सप्टेंबर रोजी हाशीम खान ह्याने भिवंडी महापालिकेच्या अधिकृत […]

Continue Reading

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील त्रिकुटाला भिवंडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) समुद्रातील जलतरण मत्स्य प्रजातीतील कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साधन म्हणून मिळणाऱ्या व्हेल माश्याच्या उलटीची विक्री करण्याच्या हेतूने तस्करी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील त्रिकूटाला नारपोली पोलिसांनी भिवंडीत सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.उमेश रमेश राठोड (२३ रा.वसई पश्चिम),पवनकुमार महाविर भार्गव (३४,रा.विरार पूर्व),स्वप्निल उत्तम पोवार (२४ रा.वसई) अशी अटक करण्यात आलेल्या […]

Continue Reading

भिवंडीत भाजपाच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) भाजपा सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिमेला रावणाचे शिर लावून त्यांचा फोटो नुकताच सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता.दरम्यान या भाजप सरकारच्या कृत्याच्या निषेधार्थ भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येवून राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी भाजपाच्या विरोधात जोरदार […]

Continue Reading