भिवंडीत सिंगर बारवर पोलिसांचा छापा,१४ जणांवर गुन्हा दाखल   

तालुक्यातील कल्याण – भिवंडी वाहिनीवरील पिंपळघर परिसरातील सिंगर ऑर्केस्टा बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच कोनगाव पोलिसांनी छापा टाकून बार मॅनेजर, कॅशियर,३ पुरुष वेटरसह २ महिला वेटर आणि ७ ग्राहकांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.मॅनेजर मंज्जुनाथ लक्ष्मैयां नाईक,कॅशियर प्रदिप कैलाश […]

Continue Reading

मौज मजेसाठी घरफोडी करणाऱ्या त्रिकुटाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश  ; ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी गांवकरी TODAY NEWS मौज मजेकरिता घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.तर त्यांच्या दोन फरार साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.आसीफ सत्तार शेख (२५ रा. भिवंडी),सुफिया अमान खान (२१),तस्लीम अमान खान (२९ दोघे रा.मानपाडा,कल्याण) अशी अटक केलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.त्यांच्याकडून घरफोडीच्या २ गुन्ह्यांच्या उकळीत एकूण ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल […]

Continue Reading

बोध कथा,साधूची झोपडी

कथा डॉ सौ विद्या श्रीकांत कुलदीपक फार जुनी गोष्ट आहे एका गावात दोन साधू राहत होते, ते दिवसभर भिक्षा मागायचे आणि मंदिरात पूजा करायचे. एके दिवशी गावात वादळ आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला; दोन्ही साधू गावाच्या सीमेवर एका झोपडीत राहत होते. संध्याकाळी दोघेही परत आले तेव्हा त्यांना दिसले की वादळामुळे त्यांची अर्धी झोपडी उद्ध्वस्त […]

Continue Reading

पुस्तक आपला एक चांगला मित्र, गुरू आणि मार्गदर्शक

लेखक – निलेश किसन पवार .अनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे         नमस्कार मित्रांनो , आज 23 एप्रिल , जागतिक पुस्तक दिवस आहे. जगप्रसिद्ध नाटककार , लेखक आणि कवी विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिवसानिमित्त 23 एप्रिल हा दिवस ‘ पुस्तक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने पुस्तकांचे महत्व सांगणारा हा लेख. […]

Continue Reading

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग म्हणजेच urinary tract infection

आरोग्य विषयक माहिती.*************************————————————-* डॉ रमीता राठोड मुंबई 9167938743 कधी कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या […]

Continue Reading

राजकीय पक्षांनी आवश्यक परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई होणार – भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी

गांवकरी TODAY NEWS भिवंडी लोकसभा मतदारसंघात  निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी निर्देशानुसार योग्य पध्दतीने  त्या परवानगी न घेतल्यास त्यांच्या विरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा 23 भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.भिवंडी लोकसभा निवडणूक संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्थायी […]

Continue Reading

बोध कथा ,गुरू – शिष्य

  कथा एकदा एका शिष्याने आपल्या गुरुजींना नम्रपणे विचारले गुरुजी, काही लोक म्हणतात की, *जीवन हा संघर्ष आहे,* काही लोक म्हणतात की *जीवन हा एक खेळ* आहे आणि काहीजण *जीवनाला उत्सव म्हणतात.* त्यापैकी कोण बरोबर आहे?गुरुजींनी लगेच संयमाने उत्तर दिलेमुला, ज्यांना गुरु मिळाला नाही त्यांच्यासाठी जीवन हा संघर्ष आहे; ज्यांना गुरू मिळाले, त्यांचे जीवन हा […]

Continue Reading

दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे

डॉ रमीता राठोड मुंबई ९१६७९३८७४९ अंकुरित मुगामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. अंकुरलेल्या मूगामध्ये डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन बी -6, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलिक असिड , झिंक इ. असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.हे सर्व आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती देतात. अंकुरलेले मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे यांना जाहीर पाठींबा

प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर भिवंडीत घेणार सभा कल्याण :  निलेश सांबरे यांनी आपण भिवंडी लोकसभा निवडणुक २०२४ लढणार असल्याचे २७ जानेवारी रोजी आपल्या जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले होते . यावेळी आपल्या संघटनेची विचारधारा  पटणा-या एखाद्या पक्ष्याने जर आपल्याला तिकीट दिले तर आपण त्यांच्यासोबत राहू अन्यथा तिकीट मिळो अथवा ना मिळो आपण ही निवडणूक […]

Continue Reading

भिवंडीत पगार थकलेल्या कामगाराचा मालकावर चाकू हल्ला

भिवंडी: पगार थकलेल्या कामगाराने मालकाकडे थकीत पगाराची मागणी केली असता मालकाने दहा दिवसानंतर थकीत पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या बाचाबाची व वादातून कामगाराने मालकावर चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी पूर्णा गावातील अरिहंत कंपाउंड येथे घडली आहे.           राकेश रामनरेश सिंग वय ४५ वर्ष रा. वालीव पालघर असे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या कंपनी मालकाचे नाव […]

Continue Reading