भिंवडी 🙁 अनिल गजरे ) आपण सर्व कायम न्यायालयीन कामात व्यस्त आसतो.त्यामूळे सर्वावर कामाचा ताण आसतो.खेळामूळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते. खेळाची इच्छा आसतानाही खेळायला वेळ मिळत नाही.मात्र वकील संघटनेच्या वतीने दर वर्षी स्पर्धाच आयोजन करण्यात येत आसल्याने त्याचा लाभ वकीलासह न्यायालयामधील कर्मचाऱ्यांना घेता येतो.स्पर्धामूळे सर्वांना संधी मिळते.असे प्रतिपादन मूख्य न्यायाधिश परवेज शहजाद यांनी केले.
भिंवडी वकील संघटनेच्या वतीने भिंवडी शहरातील चँलेंज ग्राऊडवर भव्य क्रीडा स्पर्धाचं आयोजन केले होते.न्यायाधीश ए के शर्मा, न्यायाधिश ए एच सय्यद, न्यायाधिश एल सि वाडीकर,न्यायाधिश एस एस काळे, न्यायाधिश बी ए अग्रवाल, न्यायाधिश एच वाय पठाण,व न्यायालयातील स्टापसह वकीलांनी क्रीकेटचा आनंद घेतला.

पाटील चेंबर संघाने यावर्षीही विजेतेपद पटकावले,उपविजेता भिंवडी अँडव्होकेट अ,संघाने पटकाविला, विजेत्या संघाना महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी चेरअमन प्रमोद पाटील, न्यायाधिश परवेज शहजाद,भिंवडी वकील संघटनेचे अध्यक्ष मंजिद राऊत,सचिव जितेद्र पाटील, उपाध्यक्ष रवि भोईर,सहसचिव अभिषेक भोई,खजिनदार समीर पाटील, अँड शिवाजीराव पाटीलअँड हर्षल पाटील, अँड दिनेश्वर पाटील,अँड नारायण अय्यर, अँड यूवराज पाटीअँड प्रदिप मते,अँड सूनिल पाटील,अँड कीरण चन्ने,अँड सिद्धार्थ भोईर, अँड शशिकांत गोतारणे,अँड कल्पेश ठाकूर, अँड निवूत्ती कथोरे,अँड प्रविण शेलार, अँड अंकीत कडू ,अँड दिपक नाईक, अँड सूशांत जूकर,यांचे उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.
बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS