राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे की संभाजीनगर येथे कीला ए अर्क या औरंगझेब याने बांधलेल्या महालाचा जीर्णोध्दार व्हावा.
राष्ट्रवादी काँगेस सातत्याने औरगझेबाच्या नावाचा उध्दार करत आहे त्यांना औरगझेबाचा इतका पुळका का आहे?जितेंद्र आव्हाड औरंगझेबाचे कौतुक आणि शिवाजी महाराजांचा अपमान करतात,दुसरीकडे संभाजी महाराज धर्मवीर न्हवते अशी वक्तव्य अजित पवार करतात म्हणजे नक्की यांचे आदर्श कोण आहेत?
औरंगझेब जर तुमचे आदर्श असतील तर तसे स्पष्ट जाहीर करावे आणि त्याचा फोटो आपल्या झेंड्यावर लावावा!
जनता राष्ट्रवादी चा खरा चेहरा ओळखून चुकली आहे आणि आगामी काळात त्यांना धडा शिकवल्या शिवाय शिव प्रेमी शांत बसणार नाहीत.
विक्रांत पाटील
सरचिटणीस
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र