रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) भिवंडी विविध पक्षाचे कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश..

भिवंडी



भिवंडी: शहर अल्पसंख्याक विभागाच्या संविधानात दिलेल्या . अधीकार हक्क. अन्याय. अत्याचार. भष्ट्राचार.यांना वाच्या फोडण्यासाठी.विविध पक्षाचे कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया ( सेक्युलर ) पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचितनीस एँड. किरण चन्ने . यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले… रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया सेक्युलर भिवंडी शहरातील विविध पदांवर कार्यकर्त नियुक्ती करण्यात आले असून भिवंडी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया सेक्युलर भिवंडी महिला कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली

. भिवंडी शहरातील सनोबर हॉल येथे कार्यक्रम करण्यात आले होते कार्यक्रमात आरपीआय (सेक्युलर) च्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्ते ना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी तसेच महिलांनी उपस्थिती दाखवली तर आरपीआय सेक्युलर पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला

. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआय सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एँड. किरण चन्ने, युवा नेते अजिंक्य गायकवाड, शहर नेते सलीमभाई सिद्दीकी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अबुलैस अन्सारी, जितेंद्र जाधव, अमोल तपासे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS भिवंडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *