ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे विकास कामाचे उदघाटन तर वाचनालयचे भूमीपूजन..

भिवंडी


भिवंडी तालुक्यातील विकास कामात अग्रेसर असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे यांच्या कडून दिनांक 04/02/2023 रोजी स्मशानभूमी. वालशिंदच्या सुशोभीकरण तर काँक्रिटीकरण रोडचे कामाचे उदघाटन सोहळा मा.श्री. रुपेश दादा म्हात्रेसाहेब (मा. आमदार)यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले होते..

सदर उदघाटन सोहळ्यात स्मशानभूमीत लिहिले सुविचार मृत्यू कधीही कसाही होऊ शकतो म्हणून स्मशानभूमीला दरवाजे नसतात…हे सुविचार
लक्षवेधी ठरले असुन माणुसकीचा धर्म हाच खरा धर्म म्हणून उपस्थित मान्यवर ग्रामस्थ भावूक झाले. सोहळ्यास प्रमुख पाहूने म्हणून सौ.पुष्पां गणेश पाटील जी.प.अध्यक्ष ठाणे
श्री.प्रकाश विठ्ठल तेलीवरे सभापती समाजकल्याण विभाग जी.प.ठाणे
सौ.उज्वला गणेश गुळवी सदस्या जी.प.ठाणे
सौ.रुचिता सचिन भोईर सदस्य प.स.भिवंडी
हे उपस्थित होते
सदर स्मशानभूमी करिता भूमीदान केलेल्या कै. शांताबाई चंदऱ्या भंडारी यांच्या स्मरणार्थ भंडारी कुटुंबीय यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .


तसेच सोनाळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँक्रिटीकरण रोडचे उदघाटन करून विठ्ठल मंदिराच्या बाजूला ग्रामस्थ.आणि विध्यार्थ्यांना वाचायल करण्यासाठी बांधकाम कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या वेळी ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे सौ मनीषा तानाजी मोरे सरपंच. श्री संजय थळे उपसरपंच. सौ माया तरे. श्री अरविंद गुळवे. सौ प्रमिला मडवी. सौ जोशना किरकिरे.श्री अनंता वाकडे. सौ वैजयंती कुवर. श्री मोहन मनसे सौ रुपाली मानेकर. सौ.करिष्मा वाकडे अक्षय पाटील. सौ मीनल हरड तसेच ग्रामसेवक .

माझी संरपच. सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमात ग्रामस्थांनी हजेरी लावली असून सरपंच तसेच पूर्ण कमिटी यांचे केलेल्या विकास कामाबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त करून सरपंच सौ मनीषा तानाजी मोरे यांचे सत्कार करण्यात आले. तर देवा ग्रुप सामाजिक स्थंस्थेचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी उपस्थित पाहूने ग्रामस्थ यांचे आभार वेक्त केले. बिरो रिपोर्ट गावकरी टुडे न्यूज भिवंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *