भिवंडीत फसवणूकीचे प्रमाण वाढते चोरी फसवणूक प्रकरणे आधारे भिवंडी गुन्हे शाखा अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की किस्मत आली बकरात आले शेख दीपक बिपिन चहा विशाल पूर पद्धत त्या राहुल प्रधान हे एटीएम मध्ये पैसे काढण्यास गेलेल्या लोकांना बोलण्यात गुंतवून हात चालाकीने एटीएम कार्ड बदलून लोकांची फसवणूक करत असेल व लोकांचे एटीएम कार्ड मधून पैसे काढून लंपास होत असत अशी तक्रार भिवंडी शहर पोलीस स्टेशन शांतीनगर पोलीस स्टेशन तक्रारदाराने केले असून भिवंडी टू गणेश शाखा घटक दोन ह्यांनी गुप्त बातमीदार व सिटी टीव्ही फुटेज च्या आधारे ह्या त्रिकोणास अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत सदर आरोपी यांनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांनी कल्याण ठाणे मुंब्रा देवा न्यू बॉम्बे मिरा रोड मुंबई टिटवाळा नाशिक पालघर आधी विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे सदर अर्बन कडून एक मारुती स्विफ्ट कार एक रिक्षा वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड असे एकूण चार लाख पन्नास हजार रुपयाचा मध्यबान हस्तगत करण्यात आला आहे वरील कामगिरी गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे विजय मोरे धनराज केदार रमेश शिंगे राजेंद्र चौधरी रामचंद्र जाधव सुनील साळुंखे शशिकांत वादळ राजेश शिंदे रंगनाथ पाटील जगदीश कुलकर्णी देवानंद पाटील सचिन जाधव भावेश घरत रोशन जाधव प्रशांत सुर्वे अरविंद साळुंखे खरात डोंगरे यांनी केले ब्युरो रिपोर्ट गावकरी टुडे भिवंडी
