भिवंडी राष्ट्रवीर महाराजा सुहेलदेव राजभर यांच्या 1014 वी जयंती निमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात भिवंडी शहरा सह संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून हजारो लोक उपस्थित होते.

या कार्यक्रम का आयोजन भिवंडी चे निर्मल वृंदावन गार्डन, भिवंडी, एस. बी. पाटील कंपाउंड, मानसरोवर सर्कल, या ठिकाणी कार्यक्रम आयोन करण्यात आले होते.. ज्या मध्ये उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री अनिल राजभर, उत्तर प्रदेशचे आमदार रामचल राजभर, उत्तर प्रदेशचे आमदार कमलाकांत राजभर, नगरसेवक वह भिवंडी शहर जिल्हा युवक कांग्रेस अध्यक्ष श्री. राहुल छगन पाटील असे अनेक प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते

.या जयंती निमित्त महाराजा सुहेलदेव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी मोठ्या थाटात नगरसेवक तथा भिवंडी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.राहुल छगन पाटील यांचे शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले,. सर्व राजभर समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक वह भिवंडी शहर जिल्हा युवक कमिटीचे अध्यक्ष श्री.राहुल छगन पाटील यांनी आमंत्रित करण्यात आले होते राहुल पाटील यांनी आपला भाषणात सांगितले की, प्रत्येक समाजाने असेच एकत्रितपणे राहावे, उत्तर भारतीयांचा हा मोठा कार्यक्रम भिवडी शहरात आयोजित करण्यात आला होता जो पाहून आज मला खूप आनंद होत आहे आणि भविष्यात असेच घडावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

ह्या वर्षी महाराजा सुहेलदेव यांची जयंती थाटामाटात साजरी व्हावी, समाजात एकता असावी आणि सद्भावनेची भावना निर्माण व्हावी, आजचे वातावरण द्वेषाचे आहे त्यात तुम्ही सर्वांनी प्रेमाचे दुकान उघडले पाहिजे. महाराजा सुहेलदेव यांच्या जयंतीनिमित्त मला सर्वांकडून, माझ्या बाजूने आणि माझ्या पक्षाकडून सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा.बिरो रिपोट
आशिष राजभर
