.
भिवंडी दिनांक ३०/१/२०२३. निजामपूर शहर महानगपालिकेच्या क्षेत्रातील नागरीकांना आपला थक्ति मालमत्ता कर गुलमरित्या भरण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी १०० टक्के व्याज माफ करण्यासाठी घोषित केलेल्या अभय योजनेंतर्गत प्रभाग समिती क्र.१ पोगांव मधील घर क्र.१२७/ जी या मालमत्तेवरील रु.२४,२६,०२५/- इतकी मालमत्ता कराची रक्कम प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, कार्यालयीन अधिक्षक मकसुम शेख, कर निरिक्षक रवींद्र वारघडे, भुभाग मिपिक चंद्रकांत भोईर आणि अन्य कर्मचा-यासमवेत ही थकित मालमत्तेवरील रक्कम वसुल करुन महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने नुकताच धडक कारवाई करण्यांत आली.
नागरीकांनी अभय योजनेची संधी घेत आपला यक्ति मालमत्तेवरील मालमत्ता कर करदात्यांनी प्रभाग
समितीनिहाय भरुन भिवंडीच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ केले.बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS
