कर्नाटक राज्यात निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला विजय बारामतीत फटाके व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला

महाराष्ट्र


गावंकरी Today News Network ब्यूरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण.*बारामती* आज दि.१३ मे.रोजी कर्नाटक मध्ये झालेला काँग्रेस पक्षाचा विजय जल्लोष बारामती शहरामध्ये साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष अशोक इंगोले महाराष्ट्र प्रदेश सचिव आकाश मोरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर एडवोकेट इन्कलाब वकील डॉक्टर विजय विषय पुणे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती पुणे जिल्हा उपाध्यक्ष बिलाल बागवान बारामती शहर अध्यक्ष ओबीसी विभाग पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष सुरज भोसले योगेश महाडिक बारामती तालुका युवक अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *