भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागासाठी उद्या निवडणूक होणार आसून यापैकी भाजपा. शिदे गट. श्रमजीवी आशा महायुतीचे ४ ऊमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत मात्र राहिलेल्या १४ जागासाठी ही अटीतटीची लढत होणार आसून. यात.सह. सेवा सोसायटीच्या मधून दहा जागावर तर . ग्रामपंचायत चे मधून चार जागांवर संचालक निवडूण देयचे आहे सदर निवडणूक सुरळीत. होणेकरिता भिवंडीत प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे
सदर निवडणूकीतील. मतदान प्रक्रिया भिवंडीतील पद्मश्री आण्णा साहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बि एन एन काॅलेज रोड धामणकर नाका भिवंडी येथील स्व. पुष्पलता विजय जाधव सभागृह. तसेच येथील खोली क्रमांक ५.६.७.८. मध्ये होणार आहे.

मतदान सकाळी ९.पासून सुरू होणार आसून संबंधित मतदारानी शासनाच्या दिं २९/१०/२०१४ परिपत्रकानुसार १ते १७ यापैकी कोणताही एक ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणावीत तरच मतदान करता येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर वा परिसरात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी ना मोबाईल जवळ बाळगता येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी माहिती भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळ परब यांनी दिली आहे सदर मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच सदर निवडणूकीची मतमोजणी दिं २९/४/२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता त्याच ठिकाणी होणार आहे
बिरो रिपोट अनिल गजरे भिवंडी