भिंवडी वकील संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड दिनेश्वर पाटील बाजी मारत विजयश्री खेचूण आणली आहे.
भिंवडी वकील संघटनेची सन 2023 ते 2025 या दोन वर्षाकरिता निवडणूक मंगलवारी पार पडली . या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड दिनेश्वर पाटील, उपाध्यक्ष अँड गणेश काबूकर,सेक्रेटरी अँड ,सुयोग म्हात्रे,सह सेक्रेटरी दिपेश भोईर,खजिनदार अँड सूधीर भोईर, कार्यकारणी सदस्य अँड कल्पेश पाटील, अँड,अंकीत कडु,
अँड, सूर्यशेखर चिटीमल्ये,अँड, अझरा मोमीन, अँड, रमाकांत पाटील, विजयी झाले.तर अँड नगमा अंसारी, अँड सिध्दी पाटील यांची महिला सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
भिंवडी येथे मंजूर झालेले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ,व दिवाणी न्यायालय वरिष्ट स्तर ,वकीलांची वाढती संख्या पाहता,व पक्षकारांचे हिता करीता भिंवडी येथे लेबर कोर्ट ,को आँपरेटीव्ह कोर्ट ,फँमीली कोर्ट,चँप्टर कोर्ट रेग्युलर करणे,प्रथम वर्ग न्यायालयांची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा,भिवडी कोर्टात वकीलां करीता अत्याधूनिक लायब्रेरी,ई लायब्रेरी, आणि ई फायलिंगची सूविधा होणेसाठी स्कँनिंग मशीन बसविणे,वकीलांच्मा कुटीबियांचे भविष्यांचे दूष्प्टीने ग्रुप विमा काढणे,न्यायालयातील स्टाफ ची संख्या वाढविणे,वकीलांच्या सूरक्षे करीता अधिवक्ता संरक्षन कायदा मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र व गोवा बार काँन्सील. शासनाकडे पाठपूरावा करणार आसल्याचे मानस नवनिर्वाचित अध्यक्ष अँड दिनेश्वर पाटील यांनी व्यत्क केला.


महाराष्ट्र व गोवा बार काँन्सिलचे माजी अध्यक्ष अँड प्रमोद पाटील, भिंवडी वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अँड शिरीष बोरकर, अँड शिवाजीराव पाटील, अँड हर्षल पाटील,
अँड, नारायण अय्यर, अँड जितेद्र पाटील, अँड,समिर पाटील, अँड अरुण फडके,अँड,अजय पाटील, अँड विशाळ पाटील, अँड,वैभव भोईर,अँड दिपक नाईक,अँड संजय पाटील, अँड शशिकांत गोतारणे, अँड प्रदिप मते,अँड प्रविण शेलार, अँड, निवूत्ती कथोरे,अँड मनिष कानीटकर, अँड यूवराज पाटील,अँड नसिम मोमीन, अँड सिद्धांर्थ भोईर,अँड सूनिल पाटील ,अँड सचिन पाटील,आदी वकीलांनी व निवडणूक अधिकारी अँड केसरी मोर्या व अँड ललिता जोशी यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांच अभिनंदन केले,
