———————————-
भिवंडी ( गांवकरी TODAY NEWS )
दिवाणी स्वरूपाची पँक्टीस करणे सोपे जावे म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये मांडणी केलेले सी पी सी इन अ नटशेल हे पूस्तक वकीलांना दिशा देणार ठरेल असा विश्वास मूबंई उच्यन्यायालाचे न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक यांनी वकीलांना मार्गदर्शन करताना केले,

भिंवडीतील जेष्ठ विधिज्ञ शिरिष बोरकर लीखित सी पी सी इन नटशेल या पूस्तकाच प्रकाशन शांतीचंदन ओडीटीरीअम सभागृहात न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले या वेली त्यांनी विश्वास व्यक्त केला, सी पी सी इन नटशेल हे पूस्तक वकीलीचे शिक्षण घेणाऱ्या व नवोदीत वकीलांना फायदेशिर ठरेल हे पूस्तकाच्या लेखकांनी वकीलांना संधी उपलब्ध करुन देणारे पूस्तकाचे लेखक अँड शिरिष बोरकर यांचे.अभिनंदन करुन पूरावा कायदा यावरही नविन पूस्तकाच लिखाण करून वकीलांना उपलब्ध करुन द्यावे अशी अपेक्षा न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केली, भिंवडीचे मूख्य न्यायाधिश श्री परवेज शहजाद, महाराष्ट्र व गोवा बार अशोशियशनचे माजी अध्यक्ष अँड प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष श्री गजानन चव्हाण, जेष्ठ विधिज्ञ श्रीकांत गडकरी, भिंवडी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड दिनेश्वर पाटील याच्या हस्ते पूस्तकाच प्रकाशन झाले,

नवोदित वकीलांना दिवाणी प्रँक्टीस करताना येणाऱ्या अडचणी पहाता त्यांना सोप्या भाषेत समजेल असे माहीती पूरक पूस्तक लीहावे अशी संकल्पना सूचली आणि ती सत्यात उतवण्याकरिता मी प्रयत्न केला आणि लाँकडाऊन कालात हे पूस्तकाच लिखाण करुन नवोदित वकीलांना उपलब्ध करूण देण्यात आल आसून दिवाणी कोर्टात प्रँक्टीस करणाऱ्या व वकीलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते उपयूक्त ठरेल अशी आशा लेखक अँड शिरीष बोरकर यांनी व्यक्त केली,
या वेली न्यायाधिश ए के शर्मा ,न्यायाधिश ए एच सय्यद,
न्यायाधिश एल सि वाडीकर, न्यायाधिश एस एस काळे,न्यायाधिश बी ए अग्रवाल,न्यायाधिश एच वाय पठाण,न्यायाधिश एस व्ही साळवी,न्यायाधिश एस बी घूटे,न्यायाधीश पी के कदम,

भिंवडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष अँड गणेश काबूकर,अँड शिवाजीराव पाटील, अँड एस बी पटेल,अँड नारायण अय्यर,अँड अनिता भक्तवाणी,अँड सिद्धांर्थ भोईर, अँड वैभव भोईर,अँड विठ्ठल जाधव,अँड विशाल भोईर, अँड पंकज मागेला,अँड सूनिल टावरे,अँड श्रीकृष्ण चौधरी, अँड दिपेश भोईर,अँड अंकीत कडू,अँड सूदर्शन पाटील,अँड सूर्यशेखर चिटीमल्ले,
उपस्थित होते,कार्यक्रमाच सूत्रसंचालन अँड हर्षल पाटील, यांनी तर अभार अँड यूवराज पाटील यांनी मानले,
