अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रव्यापी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपाचा ईशारा…

भिवंडी


महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कूती समिती यांच्या वतीने # वेतन वाढ.# तसेच कामगार कल्याण कायद्याचे कोणतेही आरक्षण लाभ तसेच वाढत्या महागाईनुसार त्यांना महागाई भत्ता मिळावा बाबद#. मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत # ग्रज्युएटी फंड मिळण्याबाबत # आधी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने येत्या 20 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रवापी बेमुदत संपावर जाण्याचे इशारा मा मुख्यमंत्री. मा उपमुख्यमंत्री मा महिला व बालविकास विभाग तसेच प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य. आयुक्त एबाविसे रायगड. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा कार्यकारी अधिकारी महिला वबालविकास विभाग यांना प्रत्र वैवार करून माहिती दिली आहे..

अंगणवाडी राज्य अगंणवाडी कर्मचारी कूती समितीचे दिलीप उटाणे. शोभा शमीम. भगवान देशमुख .कमल परुळेकर .जयश्री पाटील. जीवन सरडे .यांनी येत्या 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सेविका बेमुदत संपावर जाणार आहेत हे भिवंडी जिल्हा शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवन भिवंडी येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविका समित ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख वैशाली अरुण मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली बेमुदत संपाचा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला तर 20 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी सेविका महाराष्ट्रव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे
या वेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्या नेत्रृत्वाखाली भिवंडी जिल्हा आध्यक्ष सौ वंदना गेंड. यांनी ही सभा आयोजीत केली होती त्यात अक्सा अन्सारी,विद्या बचुटे,मनिषा कदम,प्रगती गायकवाड,जयेश्री तळेकर,सुनिता पौनिकर,रेखा म्हात्रे ,आरती कदम,स्मीता पोतनीस,तबसुम सैय्यद आणि इतर सेविका मदतनी या सभेला हजर होते बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS भिवंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *