भिवंडी गूदंवली येथे संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

भिवंडी


क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त भिवंडी तालुक्यातील गूदंवली वतीने क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ – ४ जानेवारी १७७३ ) हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या ‘गोर बंजारा’ समाजातील सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला.होता
सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते.

संत हाथीराम बाबा यासह हा शुरवीर बंजारा समुदाय त्यांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते. अशा थोर संताची जयंती साजरी करण्यात आली.


याप्रसंगी राठोड.तूळशीराम राठोड. ततूर राठोड. गोविंद राठोड. रमेश राठोड. गोविंद राठोड.तूळशीराम राठोड. ततूर राठोड. गोविंद राठोड. रमेश राठोड. रमेश चव्हाण. भिमू पवार रवी राठोड. रवी चव्हाण हरेश राठोड. आदी मानेवर मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
बिरो रिपोट गावकरी TODAY NEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *