गटई चर्मकारचे नेते राजाभाऊ चव्हाण यांनी थेट भाजपच्या नेत्याच्या गाडीच्या खाली झोपून केले आंदोलन…

ठाणे


काही महिन्यांपासून ठाणे स्टेशन परिसरमध्ये फेरीवाला मुक्त अभियान सुरू करण्यात आलेले आहे ..या मध्ये ठाणे स्टेशनचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी वारंवार तक्रार दिली होती की .ठाणे स्टेशनवर दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याकरिता ठाणे स्टेशन परिसर हा मोकळा करण्यात यावा यासाठी ठाणे महानगरपालिका कडे गेले कित्येक दिवसापासून प्रत्र वैवार करून पाठपुरावा करत होते त्यानंतर ठाणे महानगरपालिकाचे आयुक्त डॉक्टर अभिजीत बांगर यांनी स्वतः ठाणे स्टेशन परिसराचा दौरा केला आणि ठाणे स्टेशनला मागील दहा ते पंधरा दिवसापासून पूर्णपणे फेरीवाला मुक्त केलेले आहे.. पण याचा त्रास कुठेतरी जे लायसन्स धारक आहे फेरीवाले त्यांनाही बसत आहे त्याचबरोबर निमित्ताने गटे चर्मकारचे नेते राजाभाऊ चव्हाण हे ठाणे महानगरपालिकाच्या मुख्यालय समोर भाजपचे नेते संजय वाघुले यांच्या गाडीखाली झोपून निषेध व्यक्त केला आणि सांगितल्या की नगरसेवक हे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यामध्ये संपला आहे पण आतापर्यंत हे नगरसेवक कशाप्रकारे आपल्या गाडीवरती नगरसेवक चा लोगो लावून फिरत आहेत.
ठाणे महानगरपालिका प्रशासक यांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत गाडी समोर आंदोलन केले बिरो रिपोट अश्विनी भालेराव ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *