Bhiwandi भिवंडी
भिवंडीतील हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ४ वर्षांनी उत्तरप्रदेशातून अटक..
भिवंडी २०२० सालातील खुनाच्या गुन्ह्याच्या घटनेतील एका फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे.साजन उर्फ बाबर मुमताज अहमद मन्सूरी (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तर त्याच्या अन्य तीन साथीदारांना यापूर्वीच अटक केलेली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे सत्तार मन्सूरी यांची त्यांच्या उत्तर प्रदेश मधील जागेच्या वादातून साजन मन्सूरीसह […]
Mumbai मुंबई
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 30 आणि 31 जानेवारीला 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार
Mumbai: पाणी पुरवठ्याबाबत मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहरात काही ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Supply) राहणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात पाणी कपात (Water Cut In Mumbai) करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई पालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी […]
Thane ठाणे
शिक्षणमहर्षी शिवाजीराव जोंधळेंची संपत्ती हडपण्यासाठी बनावट मृत्यूपत्र तयार करणाऱ्या सावत्र भावांसह वकील, डॉकटर अश्या 6 जणांवर गुन्हा दाखल
ठाणे :जिल्ह्यात शिक्षणमहर्षी म्हणून नावाजलेले दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तां हडप करण्यासाठी बनावट मृत्युपत्र तयार करणाऱ्या सावत्र आई व सावत्र भावांसह वकील, डॉकटर अश्या 6 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदार महिलेसह तिच्या कुटूंबाची संपत्ती हडप करण्यासाठी हत्या केली जाणार […]
Maharashtra महाराष्ट्र
सतत दुसऱ्या वर्षी हिंदुस्तानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा ’ हा उपक्रम भाजपा महानगर नांदेड वतीने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले होते.त्यानुसार नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, लायन्स प्रांतपाल ला. सुनील देसरडा, लायन्स ग्लोबल सर्विस टीम समन्वयक योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन तिरंगे झेंडे वितरित करण्यात येणार […]
लेख
छत्रपती शिवाजी महाराज एक महान युगपुरुष
लेखन – निलेश किसन पवार अनगाव , ता – भिवंडी , जि -ठाणे 🚩 जय शिवराय 🚩 आज १९ फेब्रुवारी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सर्व शिवभक्तांना शिवजन्मोत्सवाच्या भगव्या हार्दिक शिवमय शुभेच्छा. १९ फेब्रुवारी १६३० या सोनियाच्या दिनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर माँ साहेब जिजाऊंच्या पोटी तेजप्रतापी शिवबांचा […]